SNJB : श्री.नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम नाशिक येथे पुर्व प्राथमिक ,प्राथमिक , माध्यमिक विभाग व शिक्षकेत्तर कर्मचारी विभाग मध्ये मोठी पदभरती !

Spread the love

श्री.नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम नाशिक येथे पुर्व प्राथमिक , प्राथमिक , माध्यमिक विभाग व शिक्षकेत्तर कर्मचारी विभाग मध्ये विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे आवेदन सादर करायचे आहेत . ( Late Shri Dhanaraj Mishrilaji Bansali English Medium School Neminagar , Chandwad Dist. Nashik Recruitment For Various Teaching & Non Teaching Post , Number of Post Vacancy – 31) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पुर्व प्राथमिक विभाग मधील रिक्त पदसंख्या : पुर्व प्राथमिक शिक्षक पदांच्या 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

प्राथमिक शिक्षण विभाग मधील रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे  आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्याध्यापक01
02.शिक्षक10
03.क्रिडा शिक्षक01
04.संगणक लॅब सहाय्यक01
05.कला शिक्षक01

हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये आत्ताची मोठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

माध्यमिक शिक्षण विभाग मधील रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे  आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्याध्यापक01
02.शिक्षक05
03.क्रिडा शिक्षक02
04.संगित शिक्षक01
05.प्रयोगशाळा सहाय्यक01

 शिक्षकेत्तर कर्मचारी विभाग मधील रिक्त पदांचा तपशिल पुढील प्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिपाई01
02.बस चालक02
03.बस वाहक01

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 05 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment