Solapur : सोलापुर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सोलापुर महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांपैकी एकुण 27 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यामध्ये मेसन ,मेकॅनिक , वायरमन ,प्लंबर ,सुतार ,इलेक्ट्रिशियन अशा एकुण 6 पदांच्या एकुण 27 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
यामध्ये मेसन ,वायरमन ,सुतार या पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर मेकॅनिक , प्लंबर , इलेक्ट्रिशियन पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .उत्तीर्ण उमेदवारांस 7,700/- ते 8,050/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
MSRTC : बस महामंडळ मध्ये मोठी नवीन पदभरती प्रक्रिया !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity या संकेतस्थळावर विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026