महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिय जाहीर झालेली असून ,पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Marashtra State Road Transport Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 100 ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
महामंडळ मध्ये एकुण 100 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यामध्ये मेकॅनिक मोटार व्हेईकल , मेकॅनिक डिझेल , मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स व वेल्डर अशा पदांच्या एकुण 100 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता – वेल्डर पदाकरीता उमेदवार हा इयत्ता 8 वी उत्तीर्ण असण आवश्यक आहे , तर उर्वरित पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवदेन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..