जिल्हा व सत्र न्यायालय सोलापुर अंतर्गत वर्ग – 4 ( Class D ) पदांसाठी पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Solapur District Court recruitment for class d post , number of post vacancy – 03 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम पदांची संख्या :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सफाई कामगार | 02 |
| 02. | उदकी | 01 |
| एकुण पदांची संख्या | 03 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे किमान 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वेतनमान : एस – 01 ( 15000-47600/-)
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय , रंगभवन चौकजवळ सोलापुर – 413001 या पत्यावर दिनांक 07.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !