SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 900 जागेसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 900 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South Eastern Coalfields ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 900 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर प्रशिक्षणार्थी590
02.तांत्रिक प्रशिक्षणार्थी210
03.फ्रेशर प्रशिक्षणार्थी100
 एकुण पदांची संख्या900

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे माइनिंग इंजिनिअरिंग पदवी / बी.कॉम / बी.एस्सी / बीबीए / बीसीए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : उमेदवार हे इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / सिव्हील / मायनिंग / माईन सर्व्हेअरिंग ) अर्हता उत्तीर्ण .

हे पण वाचा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 456 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे आवश्यक .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खालीलप्रमाणे पदनिहाय सादर करायचे आहेत .

पद क्र.01 व 02 साठी : Apply Now

पद क्र.03 साठी : Apply Now

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 व 02 साठी : जाहिरात पाहा

पद क्र.03 साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment