South Indian Bank : साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South Indian Bank recruitment fort Junior officer post ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name ) : यांमध्ये कनिष्ठ अधिकारी / व्यवसाय प्रमोशन अधिकारी पदासाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत 2964 रिक्त जागेवर आत्ताची मोठी महाभरती , लगेच करा आवेदन..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.04.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruit.southindianbank या संकेतस्थळावर दिनांक 19.05.2025 पासुन ते दिनांक 26.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026