केंद्र शासन सेवेमध्ये विविध पदांच्या तब्बल 1,30,000 पदांसाठी मोठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , पात्र शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये , आपला अर्ज सादर करायचा आहे . सविस्तर पद भरती बाबतचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया ..
केंद्रशासन सेवेच्या आयकर विभागामध्ये तब्बल 1 लाख 30 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यामध्ये सहाय्यक , ऑडिट अधिकारी ,सहाय्यक खाते अधिकारी ,सहाय्यक विभाग अधिकारी ,सहाय्यक विभाग अधिकारी ,आयकर निरीक्षक, निरीक्षक सहाय्यक ,एक्झिक्यूटिव्ह सहाय्यक, संशोधन सहाय्यक, डीविजनल अकाउंटंट , कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी ,ऑडिटर, अकाउंटंट ,कनिष्ठ अकाउंटंट ,वरिष्ठ सूचिवालय ,सहाय्यक वरिष्ठ सचिवालय , प्रशासकीय सहाय्यक ,कर सहाय्यक , सब इंस्पेक्टर इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : वरील पदांपैकी कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर इयत्ता बारावी मध्ये गणित विषयात किमान 60% गुणासह किंवा सांख्यिकीयसह कोणत्याही विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर उर्वरित इतर सर्व पदांकरिता उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा : सदर पदभरती प्रक्रिया करिता दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे ,तर कमाल वय 30 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे .यामध्ये अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात येईल .
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !