SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी  मेगाभरती प्रक्रिया 2022

Spread the love

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Staff Selection Commission Recruitment for Stenografer post -c 2022 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नावस्टेनोग्राफर संवर्ग –क  , स्टेनोग्राफर ग्रेड – ड संवर्ग – क
पात्रता12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादाउमेदवाराचे वय दि.01.01.2022 रोजी 18 ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( SC/ST : उमेदवारांकरीता -05 वर्षे सुट ,OBC – उमेदवारांकरीता – 03 वर्षे सुट )  
आवेदन शुल्क100 /- रुपये ( मागासवर्गीय / महिला उमेदवारांकरीता – फीस नाही
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन )05.09.2022

परीक्षा दिनांक –नोव्हेंबर 2022

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 05.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment