MGNREGA : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पदभरती प्रक्रिया ,2022

Spread the love

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Sceme Recruitment for Ombudsperson ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामतक्रार निवारण प्राधिकारी
एकुण पदांची संख्यातुर्तास प्रविष्ठ नाही
आवेदन शुल्कफीस नाही

पात्रता – पदवी , लोकप्रशासन / विधी / व्यवस्थापन क्षेत्राचा अनुभव किंवा सामाजिक कार्य .

वेतनमान – 50,000/- प्रतिमहा

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – यवतमाळ जिल्हा , महाराष्ट्र राज्य

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा.जिल्हाधिकारी  , जिल्हा कार्यालय , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना , यवतमाळ , महाराष्ट्र

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 22.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment