ITBP : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दल मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलामध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( INDO-TIBETAN BORDER POLICE RECRUITMENT FOR SUB INSPECTOR (STAFF NURSE ) NUMBER OF VACANCY 18 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उपनिरीक्षक18

पात्रता – 12 वी , समकक्ष

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.15.09.2022 रोजी 21 ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 05 वर्षे सुट , इतर मागासप्रवर्गाकरीता – 03 वर्षे सुट  )

आवेदन शुल्क – 100 रुपये ( मागासवर्गीय / महिला उमेदवारांकरीता – फीस नाही )

वेतनमान – 35400-1,12,400/- रुपये ( सातव्या वेतन आयोगानुसार )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 15.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment