INCOIS : भारतीय महासागर सुचना सेवा केंद्र मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

भारतीय महासागर सुचना सेवा केंद्र मध्ये विविध पदांकरीता पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Indian National Centre Ocean Information Services Recruitment for various Post Number of vacancy 138 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रकल्प सायंटिस्ट – 309
02.प्रकल्प सायंटिस्ट – 223
03.प्रकल्प सायंटिस्ट -159
04.प्रकल्प सहाय्यक36
05.प्रकल्प एडमिन सहाय्यक06
06.एक्सपर्ट05
 एकुण पदांची संख्या138

पात्रता – सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा .

पद अ.क्रवयोमर्यादा
0145 वर्षा पर्यंत
0240 वर्षा पर्यंत
0335 वर्षा पर्यंत
0450 वर्षा पर्यंत
0550 वर्षा पर्यंत
0665 वर्षा पर्यंत

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद ,तेलंगणा

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 09.05.2022

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment