वैद्यकीय क्षेत्रामध्ये करीयर करण्याचे विविध वैद्यकीय क्षेत्र , नोकरीची हमखास गॅरंटीचे वैद्यकीय अभ्यासक्रम .

Spread the love

वैद्यकीय क्षेत्रामध्ये करीयर करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत .वैद्यकीय क्षेत्र म्हटले तर केवळ डॉक्टर हे एकच क्षेत्र नव्हे तर वेगवेगळे वैद्यकीय पर्याय उपलब्ध आहेत .वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेमके कोणकोणते पर्यायी क्षेत्र आहेत .जे अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नोकरीचे हमखास गॅरंटी मिळते .असे वैद्यकीय क्षेत्रामधील विविध पर्याय कोणते आहेत .ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

  • फार्मसी
  • परिचारिका
  • हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन
  • डेंटल मेकॅनिक
  • लॅबॉरेटरी टेक्निशयन
  • ऑडिओ व स्पीच थेरपिस्ट .
  • रेडिओग्राफर
  • फिजिओ थेरपिस्ट
  • सॅनिटरी / हेल्थ /मलेरिया इन्स्पेक्टर
  • हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन
  • डाएटिशियन
  • निसर्गोपचार
  • योग वैद्य
  • बायोटेक्नॉलॉजी
  • अपंगाचे पुनर्वसन
  • न्यूक्लियर मेडिसीन
  • क्लिनिकल रिसर्च
  • हेल्थ वर्कर्स
  • नर्सिंग
  • इत्यादी

वरील पैकी कोणतेही वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण केला असता , नोकरीची हमखास गॅरंटी मिळते . यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये करीयर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरील पैकी कोणताही अभ्यासक्र पुर्ण करुन चांगल्या पगाराची नोकरी किंवा वैयक्तिक वैद्यकीय व्यवसाय सुरु करु शकता .वरील अभ्यासक्रम पुर्ण केल्यास 20,000 ते 50,000/- रुपये पर्यंत हमखास नोकरीची संधी मिळते .यामुळे वैद्यकिय क्षेत्रामध्ये , करीयर करणाऱ्या विद्यार्थ्यांने वरील अभ्यासक्रमांचा अवश्य विचार करावा .

Leave a Comment