PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये आशा स्वयंसेविका पदासाठी पद भरती प्रक्रिया 2022

Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये आशा स्वयंसेविका पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Pimpri Chinchwad Muncipal Corporation , Recruitment for Asha Volunteer , Number of vacancy 157 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नावआशा स्वयंसेविका
पदांची एकुण संख्या157
पात्रता7 वी उत्तीर्ण
इतर पात्रताविवाहीत महिला

आवेदन शुल्क – फीस नाही

वेतनमान – महानगरपालिका नियमानुसार

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – पिंपरी चिंचवड  महानगरपालिका , पुणे जिल्हा , महाराष्ट्र राज्य

प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक – 13 ते 23 सप्टेंबर 2022 या तारखेदम्यान जाहीरातीमध्ये नमुद पत्तावर मुलाखतीस उपस्थित रहावे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment