• नमस्कार माझ्या शेतकरी मित्र-मैत्रिणींनो आणि विध्यार्थ्यांनो आज आपण या पोस्टच्या माध्यमातून सर्व दहावी व बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एक महत्त्वाची बातमी व खुशखबर घेऊन आलो आहोत ती बातमी नोकरी संदर्भात आहे तर सर्व दहावी व बारावी उत्तीर्ण असलेल्या मुला व मुलींसाठी इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी मोठी भरती निघालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पदाच्या निवडीसाठी तुम्हाला फक्त एकच ऑनलाइन अर्ज हा करायचा आहे त्यानंतर लगेच तुम्हाला दहावी मधील व बारावी मधील पडलेल्या मार्क वरती निवड करता येईल माहितीच्या शेवटी जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून कृपया हा ऑनलाइन अर्ज भरावा व नोकरीच्या संधीचा फायदा घ्यावा त्याआधी हा लेख संपूर्ण वाचावा आणि आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना शेअर करावा
• या नोकरीचे नक्की पद कोणते आहे तरनिघालेल्या जम्बो भरतीचे पद आहे ग्रामीण डाक सेवक या नोकरीचा फायदा घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास बारावी पास असावी (Refer PDF) या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी वयाची मर्यादा आहे 18 ते 40 वर्षे असेल नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कुठेही आपल्याला भेटेल
भारत सरकार किंवा राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेशांतर्गत भारत देशामध्ये कोणत्याही मान्य असलेल्या मान्यता प्राप्त शालेय शिक्षण समितीच्या द्वारे आयोजित गणित या सोबतच इंग्रजी या विषयांमध्ये दहावी उत्तीर्ण झालेले म्हणजेच माध्यमिक जी शाळा आहे ती शाळा पास असलेले प्रमाणपत्र हे जीडीएसच्या सर्व मान्य असलेल्या श्रेणीसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्र ठरणार आहे
• अर्ज कसा करावा : अर्ज करण्यासाठी खाली जी दिलेली लिंक आहे त्या लिंक वरती क्लिक करून पुढेही स्क्रीन ओपन होईल त्या स्क्रीन वरती अचूक माहिती भरावी व अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा
• अर्ज भरताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात नाही अर्ज भरून झाला की भरलेल्या अर्जाची एक प्रिंट काढून घ्यावी ती प्रिंट आपल्याला पुढे लागणार आहे त्यामुळे प्रिंट काढायला विसरू नका यासोबतच पुढील प्रक्रियेसाठी दहावीच्या व बारावीच्या मार्कलिस्ट चे सत्यप्रत सुद्धा लागणार आहे या भरतीमध्ये तुमची निवड ही तुमच्या दहावीच्या व बारावीच्या मार्क वर होईल
• इंडियन पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवेमध्ये जम्बो भरती निघालेले असून ही भरती बऱ्याच वर्षांनी निघालेली आहे मागील भरती कधी झालेली होती हे तुम्ही नेटवर पाहू शकता त्यामुळे ही संधी आता आलेली आहे त्या संधीचा लाभ फक्त दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे या भरतीमध्ये निवड ही विद्यार्थ्यांच्या दहावीच्या व बारावीच्या मार्गावरती होईल तरी जे कोणी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी असतील व 18 ते 40 वयोगटांमध्ये ते बसत असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी व तुम्ही पात्र असल्यास तुम्ही सुद्धा या भरतीचा लाभ घ्यावा
• अर्ज भरण्यासाठी खाली लिंक दिली आहे लिंक वरती क्लिक करून अर्ज करा
https://indiapostgdsonline.gov.in/
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !