जिल्हा परिषद अकोला येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad Akola Recruitment for Data Entry Operator , Number of vacancy – 08 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| पदनाम | डाटा एन्ट्री ऑपरेटर |
| एकुण जागांची संख्या | 08 |
| पात्रता | 12 वी उत्तीर्ण , मराठी व इंग्रजी टायपिंग , MSCIT ,संगणकाचे ज्ञान |
| वेतनमान | 20,650/- प्रतीमहा |
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.08.2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक .( मागासवर्गीय उमेदवारांकरीता 05 वर्षे सूट )
आवेदन शुल्क – 500/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 250/- रुपये )
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – अकोला जिल्हा , महाराष्ट्र राज्य
अर्ज सदर करण्याचा शेवटचा दिनांक – 29.8.2022
अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी ,अकोला , महाराष्ट्र
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .