ZP : जिल्हा परिषद चंद्रपुर येथे पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

जिल्हा परिषद चंद्रपुर येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन ,शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad Chandrapur Recruitment for Data Entry Operator , Number of vacancy 06 ) सविस्तर पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामडाटा एन्ट्री ऑपरेटर
एकुण जागांची संख्या06
पात्रता12 वी , इंग्रजी 30 श.प्र.मि टायपिंग व मराठी 30 श.प्र.मि टायपिंग परीक्षा उत्तीर्ण आवश्यक ,MSCIT /CCC

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.31.07.2022 रोजी 18 ते 43 वर्षादरम्यान असणे आवश्यक

आवेदन शुल्क – 500/- रुपये

वेतनमान – 20,650/- प्रतीमहा

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 06.09.2022

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा परिषद , शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग , चंद्रपुर .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment