कर्मचारी निवड आयोग मार्फत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1876 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता , या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. ( Staff Selection Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1876 )
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | दिल्ली पोलिस उपनिरीक्षक ( पुरुष )- गट क | 109 |
02. | दिल्ली पोलिस उपनिरीक्षक ( महिला ) – गट क | 53 |
03. | CAPF मधील उपनिरीक्षक ( GD ) – गट ब | 1714 |
एकुण पदांची संख्या | 1876 |
पात्रता : वरील तीन्ही पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेचे पदवीधारक असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .यांमध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15.08.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया साठी जनरल / इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारची फीस / परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !