महाराष्ट्र राज्य सहकार विभागांमध्ये अधिकारी , लिपिक , सहाय्यक , टंकलेखक , लेखा परीक्षक अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Co-operative and Registrar Department Recruitment For Various Post ) मेगाभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : सहकारी अधिकारी श्रेणी -1 पदांच्या 42 जागा , सहाकारी अधिकारी श्रेणी – 2 पदांच्या 63 जागा , लेखापरीक्षक श्रेणी – 2 पदांच्या 07 जागा , वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदांच्या 159 जागा , तर उच्च श्रेणी लघुलेखक पदांच्या 03 जागा , निम्न श्रेणी लघुलेखक पदांच्या 27 जागा तर लघुटंकलेखक पदांच्या 08 जागा अशा एकुण 309 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता – पदवी / 10 वी / टंकलेखन अर्हता / टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच दिनांक 21.07.2023 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक असणार आहेत , मागास वर्गीय / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारा तसेच अनाथ उमेदवारांसाठी वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यक अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://cdn.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत , यापुर्वी अर्ज सादर करण्याची मुदत ही 21.07.2023 अशी होती , परंतु आता यांमध्ये मुदत वाढ करण्यात आली असून दि.24.07.2023 पर्यत इच्छुक पात्र उमेदवार अर्ज सादर करु शकणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !