महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालय मध्ये अराजपत्रित गट ब व गट ड संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Sports and Youth Services Recruitment For Various Post , total Number of Post Vacancy – 111 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | क्रिडा अधिकारी | 59 |
02. | क्रिडा मार्गदर्शक | 50 |
03. | कनिष्ठ श्रेणी लघुलेखक | 01 |
04. | शिपाई | 01 |
एकुण पदसंख्या | 111 |
पात्रता – यांमध्ये क्रिडा अधिकारी , क्रिडा मार्गदर्शक पदाकरीता उमेदवार हा सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य किंवा विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच पदांनुसार इतर आवश्यक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये आत्ताची मोठी पदभरती , Apply Now !
तर कनिष्ठ श्रेणी लघुलेखक पदाकरीता उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवयक अणार आहे तसेच 100 श.प्र.मि यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे तर 440 श.प्र.मि यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे / 30 श.प्र.मि यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर शिपाई या पदाकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने https://sports.maharashtra.gov.in/sports_web/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती साठी जनरल उमेदवारांकरीता 1000/- रुपये तर मागास वर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवारांकरीता 900/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !