Maha Transco : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये आत्ताची नविन मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये आत्ताची नविन मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधाक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahapareshan / Mahatransco New Recruitment , See Detail ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विजतंत्री पदांच्या एकुण 118 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , राज्यातील पुणे , कोल्हापुर , कराड , सांगली विभागांतील पदांसाठी पदभरती राबविण्यात येत असून विभागानुसार रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालय मध्ये अराजपत्रित गट ब व गट ड संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती लगेच करा आवेदन !

अ.क्रविभागाचे नावपदसंख्या
01.पुणे विभाग10
02.कोल्हापुर विभाग39
03.कराड विभाग32
04.सांगली विभाग37
 एकुण पदांची संख्या118

पात्रता – विजतंत्री या पदाकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच NCVT / ITI मधून विजतंत्री ट्रेड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे तर मागास प्रवर्ग उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

हे पण वाचा : कर्मचारी निवड आयोग मार्फत गट ब व क संवर्गातील तब्बल 1876 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर पुणे व कोल्हापुर विभागाकरीता 31 जुलै 2023 पर्यत तर कराड आणि सांगली विभागाकरीता 03 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती साठी आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment