SSC : स्टाफ सिलेक्शन कमीशन मार्फत अधिकारी , परिचर , लिपिक , नर्स  ,शिपाई अशा विविध पदांच्या 2,049 जागेसाठी महाभरती !

Spread the love

स्टाफ सिलेक्शन कमीशन मार्फत अधिकारी , परिचर , लिपिक , नर्स , शिपाई अशा विविध 12 संवर्गातील तब्बल 2049 जागेसाठी पदभरती प्रक्रिया करीता ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेले आहे. ( Staff Selection Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2049 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये प्रयोगशाळा परिचर , महिला मेडिकल परिचर , नर्सिंग अधिकारी , फार्मासिस्ट , फिल्ड मन , डेप्युटी रेंजर , कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक , अकाउंटेंट , सहाय्यक प्लांट सुरक्षा अधिकारी इ. विविध पदांच्या एकुण 2049 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इ.10 वी / 12 वी / पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदांच्या 1377 जागेसाठी महाभरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पदांनुसार कमाल वयोमर्यादा पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दिनांक 26 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर SC / ST / PWD / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

अर्ज सादर करण्याची मुदतवाढ शुद्धिपत्रक

जाहिरात पाहा

Leave a Comment