कर्मचारी निवड आयोग मार्फत अधिकारी , सचिवालय सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission recruitment for various post , number of post vacancy – 321 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहाय्यक विभाग अधिकारी / सहाय्यक | 215 |
02. | कनिष्ठ सचिवालय सहायक / कनिष्ठ लिपिक | 36 |
03. | वरिष्ठ सचिवालय सहायक / वरिष्ठ लिपिक | 70 |
एकुण पदांची संख्या | 321 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रादेशिक संचालक कर्मचारी निवड आयोग ( उत्तर क्षेत्र ) ब्लॉक क्र.12 सी.जी.ओ , लोथी रोड नवी दिल्ली 110003 या पत्यावर दिनांक 10.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 146 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !