भारतीय स्टेट बँकेमध्ये बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदांच्या 868 पदांसाठी पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( State bank of India Recruitment for Business Correspondent Facilitator , Number of Post vacancy – 868 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर , एकुण पदांची संख्या – 868
पात्रता – कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यक असणार नाही , कारण सदर पदांकरीता उमेदवार हा SBI ,E-ABS आणि इतर PSB चे सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे .सदर उमेदवारांना कामाचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे , आणि व्यावसायिक क्षमता असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://recruitment.bank.sbi/ या संकेतस्थळावर दि.31 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सटाणा , नाशिक मर्चंट्स सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती !
- नवोदय विद्यालय समिती , क्षेत्रीय कार्यालय पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल व स्टाफ नर्स पदांसाठी पदभरती !
- राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टर खडकी , पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकुण 91 रिक्त जागेसाठी पदभरती .
- भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत DBW पदाच्या एकुण 400 रिक्त जागेसाठी महाभरती , Apply Now !