मेगाभर्ती 2023 : अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 9785 जागेसाठी मेगा भरती सुरू असा करा अर्ज

Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तब्बल विविध पदांच्या 9785 जागेसाठी मोठी मेगा भरती होणार आहे . नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केल्यानुसार राज्यातील सर्व पालिका प्रशासनामध्ये 40,000 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .

पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका भारतातीलच नव्हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पालिका म्हणून ओळखली जाते .सदर पालिका प्रशासनामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागांची संख्या वाढली आहे . यामुळे सदर रिक्त पदावर तात्काळ पद भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहेत .

यानुसार पालिका प्रशासनाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील वर्गवारीनुसार रिक्त मंजूर व भरलेली पदांचा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे . यामध्ये प्रामुख्याने संवर्ग मध्ये एकूण 475 जागा मंजूर आहेत, त्यापैकी फक्त 162 जागा भरलेले आहेत तर 313 जागा रिक्त आहेत .

त्याचबरोबर संवर्ग ब मध्ये एकूण 557 जागा मंजूर आहेत त्यापैकी 339 जागा रिक्त असून 218 जागा भरलेले आहेत . तर संवर्ग क मध्ये सर्वात जास्त 8,041 जागा मंजूर असून त्यापैकी फक्त 3321 जागा भरलेले आहेत . तर 4720 जागा रिक्त आहेत , त्याचबरोबर संवर्ग ड मध्ये एकूण 765 जागा मंजूर असून , त्यापैकी 3352 जागा भरलेले आहेत तर 4413 जागा अद्याप पर्यंत रिक्त आहेत .

सदर रिक्त पदावर पालिका प्रशासनाकडून पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे , संवर्गणीय आहे रिक्त पदांचा अहवाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

जाहिरात पाहा

Leave a Comment