पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लवकरच रिक्त पदावर महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , यामध्ये सर्वात जास्त लिपिक पदांची जागा रिक्त आहेत त्या खालोखाल शिक्षक पदांची जागा रिक्त आहेत .
त्याचबरोबर संवर्ग क मध्ये वैद्यकीय अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , कक्ष मदतनिस , शिक्षकेतर कर्मचारी , विस्तार अधिकारी , कनिष्ठ अभियंता असे पदे रिक्त आहेत . तर वर्ग ड मध्ये सुरक्षारक्षक , अंगणवाडी सेविका, मदतनीस , सफाईगार असे पदे रिक्त आहेत .
कधी होणार पदभरती प्रक्रिया
राज्यातील सर्वच पालिका प्रशासनाला रिक्त पदावर येत्या 15 मे 2023 पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आदेश राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहेत . यामुळे राज्यातील सर्व पालिका प्रशासनामध्ये तब्बल 40,000 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .
यामध्ये एकूण 9,785 जागा रिक्त असून सदर रिक्त जागेवर पालिका प्रशासनाकडून पदभरती प्रक्रिया संदर्भात लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल !
पदभरती प्रक्रिया जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत तब्बल 750 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- WCL : वेस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध रिक्त 444 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बृहन्मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन विभाग (बेस्ट) अंतर्गत 364 वाहक पदांसाठी पदभरती .
- अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर ; परिपत्रक ..
- PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत वर्ग -4 पदाच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .