महाराष्ट्र वन विभागातील वर्ग क व संवर्ग ड मधील तब्बल 9,320 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , या संदर्भात वन विभागांडून पदभरती बाबतचे परीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .वन विभागाकडून पदभरती बाबतचे नविन सुधारित बिंदुनामावली तयार करण्यात आलेली आहे .
यामध्ये पदभरती प्रक्रियेबाबत राज्याचे प्रधान सचिव ( वने ) यांनी दि.13.02.2023 रोजी झालेल्या व्ही.सी द्वारे पदभरती प्रक्रियेबाबतची तातडीने कार्यवाही होणेकामी सुचना देण्यात आलेल्या आहेत .यामध्ये वर्ग क संवर्गात – ट्रक चालक , गृहप्रमुख , लाँच चालक , ग्रंथालय , ग्रंथालय परिचर , पशु परिचर या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
तर गट ड संवर्गात शिपाई , खलाशी , पहारेकरी, सहाय्यक , स्वयंपाकी , चेनमन , नौका तांडेल या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .बिंदुनामावलीनुसार वनविभाग निहाय एकत्रित गोषवारा तयार करण्याचे आदेश संबंधित वनवृत्त प्रमुखांना देण्यात आलेले आहेत .

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026