SBI Bank : भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

State Bank of India Recruitment : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती प्रक्रिया करीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitment for Various Post , Number of Post Vacancy- 439 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक व्यवस्थापक335
02.सहाय्यक जनरल व्यवस्थापक01
03.व्यवस्थापक08
04.उप व्यवस्थापक80
05.मुख्य व्यवस्थापक02
06.प्रकल्प व्यवस्थापक06
07.वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक07
 एकुण पदांची संख्या439

आवश्यक पात्रता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे बी.ई / बी.टेक /एम टेक / एम एसस्सी ( संगणक विज्ञान / आयटीआय / इलेक्टॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / सॉफ्टवेअर ) , तसेच अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये कार्यकारी सहाय्यक ( लिपिक ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

वयामर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमदेवाराचे दिनांक 30.04.2023 रोजी किमान वय हे 32 तर कमाल वय हे 45 वर्षे दरम्यान असणे आवश्कय असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbiscoaug23/  या संकेतस्थळावर दिनांक 06.10.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता परीक्षा शुल्‍क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment