महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ लिपिक व अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra Urban Co-Operative Bank Federation Ltd. Recruitment For Junior Clerk And Officer Post , Number of Post Vacancy – 17 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.कनिष्ठ लिपिक : कनिष्ठ लिपिक ( ज्युनिअर क्लर्क ) पदांच्या एकुण 11 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच MS-CIT किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच उमेदवाराचे वय हे दि.31.08.2023 रोजी 22 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
02.अधिकारी : अधिकारी पदांच्या 06 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच MS-CIT किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे वय हे दि.31.08.2023 रोजी 30 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : SGBAU : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment-2.mucbf.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 944/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .