संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sant Gadge Baba Amaravati University , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 28 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्राचार्य पदांच्या 01 जागा , सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 25 जागा , ग्रंथपाल पदांच्या 01 जागा , शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या 01 जागा अशा एकुण 28 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
हे पण वाचा : राज्यात पुणे, मुंबई , नाशिक, नगर येथे विविध गट “क” पदांसाठी मोठी पदभरती !
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राचार्य | 01 |
| 02. | सहायक प्राध्यापक | 25 |
| 03. | ग्रंथपाल | 01 |
| 04. | शारीरिक शिक्षण संचालक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 28 |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे President / Secretary , Sudam Shikshan Prasarak Mandal Matoshree Ninabai Gharphalkar Scince College Bubhulgaon , Dist. Yavatmal पिन कोड 445101 या पत्यावर दिनांक 26.09.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026