पर्यावरण व वातावरणीय विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ( ई – मेलद्वारे ) आवेदन सादर करायचे आहेत . ( Environment & Climate Change Department Recruitment For Legal Officer , Project Analyst , Coastal Coordinator , Accountant , Stenographer , Clerk – Typist , Data Anti – Operater ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदना | पदांची संख्या |
01. | विधी अधिकारी | 01 |
02. | प्रकल्प विश्लेषण | 01 |
03. | कोस्टल समन्वयक | 03 |
04. | लेखापाल | 01 |
05. | लघुलेखक | 01 |
06. | लिपिक – टंकलेखक | 01 |
07. | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
आवश्यक पात्रता :
पद क्र.01 साठी – विधी पदवी उत्तीर्ण + अनुभव आवश्यक .
पद क्र.02 साठी – अभियांत्रिकी पदवी + अनुभव आवश्यक .
पद क्र.03 साठी – अभियांत्रिकी पदवी + अनुभव आवश्यक .
पद क्र.04 साठी – वाणिज्य पदवी / पदव्युत्तर पदवी + अनुभव आवश्यक .
हे पण वाचा : IDBI बँकेत 600 जागांसाठी महाभरती 2023
पद क्र.05 साठी – कोणतीही पदवी + 100 श.प्र.मि मराठी लघुलेखन , मराठी 30 श.प्र.मि , इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग वाणिज्य प्रमाणत्र आवश्यक .
पद क्र.06 साठी – कोणतीही पदवी + 100 श.प्र.मि मराठी लघुलेखन , मराठी 30 श.प्र.मि , इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग वाणिज्य प्रमाणत्र आवश्यक .
पद क्र.07 साठी – कोणतीही पदवी + 100 श.प्र.मि मराठी लघुलेखन , मराठी 30 श.प्र.मि , इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग वाणिज्य प्रमाणत्र आवश्यक .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दिनांक 16.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मध्ये विविध गट क आणि ड पदांसाठी नियमित पदभरती , लगेच करा आवेदन !
- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !