IDBI Bank Recruitment : आयडीबीआय बँकेमध्ये तब्बल 600 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IDBI Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 600 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – जेएएम ( ग्रेड ओ ) / Junior Assistant Manager – JAM ( Grade ‘O’ ) पदांच्या एकुण 600 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक पात्रता : सदर पदांसाठी आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31.08.2023 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : लिपिक, लेखापाल, समन्वयक , लघुलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर इ. पदांसाठी मोठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/idbisep23/ या संकेतस्थळावर दिनांक 30.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- श्रीम.नाथीबाई दामोदर महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , Apply Now !
- सैनिकी शाळा चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- भारतीय नौदल अंतर्गत नेव्ही अधिकारी (Navy officer) पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत सहाय्यक , लिपिक , चालक , परिचर , सेवक , ग्रंथालय परिचर इ. पदांच्या 197 जागेसाठी महाभरती !
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत अध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक , परिचर इ. पदांसाठी पदभरती .