सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवदेन मागविण्यात येत आहेत . ( Sumitra Multi State Co-operative Credit Society ltd Recruitment for Various post , Number of post Vacancy – 58 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक | 03 |
| 02. | लिपिक | 25 |
| 03. | शिपाई | 10 |
| 04. | पिग्मी एजंट | 20 |
| एकुण पदांची संख्या | 58 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे सुमित्रा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सोलापुर 11, जवाहरलाल नेहरु वसतीगृह पार्क चौक , सोलापुर – 413001 या पत्यावर दि.05.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !