KVS : केंद्रीय विद्यालय संघटन अहमदनगर येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
केंद्रीय विद्यालय संघटन अहमदनगर येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवयक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Kendriya Vidyalaya Ahmednagar Recruitment For Various Teaching & Non Teaching Staff ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात … Read more