BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !

BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून दिनांक 02.12.2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य गट क ) … Read more