राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !

राज्य वन विभाग अंतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक व वनसेवक या पदांच्या मानधन तत्वावर पदभरती करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . यानुसार क्षेत्रीय स्तरावरुन प्राप्त आकडेवारी आधारे वन विभाग अंतर्गत 3560 वनसेवक व वनरक्षकांची पदभरती करण्यात येणार आहे .( Maharashtra forest department mahabharati 2026 ) वनरक्षक व वनसेवक पदांची जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे पाहु शकता … Read more

महाराष्ट्र वनविभागांमध्ये , वनसेवक / वनमजुर ( गट -ड ) पदांच्या तब्बल 8,446 जागेसाठी महाभरती जाहीरात प्रसिद्ध !

महाराष्ट्र वन विभागांमध्ये वनसेवक / वनमजुर या गट ड संवर्गातील पदांच्या तब्बल 8,446 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . याबाबत वन विभाग मार्फत अधिकृत पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून , लवकरच सदर पदांवर तात्काळ भरती करण्यात येणार आहेत . वनसेवक / वनमजुर पदभरतीचे काही मार्गदर्शक तत्वे : सदरची पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना संधी … Read more