महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील 75,000+ रिक्त जागेसाठी होणार महाभरती 2026 ; विभाग निहाय पदसंख्या पाहा !

महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या तब्बल 75000+ हजार जागेसाठी पदभरती होणार आहे . यामध्ये विभाग निहाय रिक्त पदांची आकडेवारी खालीलप्रमाणे पाहु शकता .. अ.क्र विभागाचे नाव रिक्त पदांची आकडेवारी 01. पोलिस शिपाई भरती ( गृह विभाग ) 20,000 02. तलाठी भरती ( महसुल विभाग) 1700 03. जलसंपदा विभाग 18000 04. दारुबंदी विभाग 1220 05. … Read more

महाराष्ट्र राज्यात शासकीय , निमशासकीय , महामंडळे , सहकारी संस्थांमध्ये विविध पदांच्या तब्बल 2560+ जागांसाठी महाभरती !

महाराष्ट्र राज्यांमध्ये शासकीय , निमशासकीय , महामंडळे ,तसेच सहकारी संस्था व खाजगी क्षेत्रांतील विविध पदांच्या तब्बल 2560+ पदांसाठी मोठ्या प्रमाणात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . शासकीय , निमशासकीय , महामंडळे ,सहकारी संस्था तसेच खाजगी क्षेत्रांमधील रिक्त पदांची नावे पदभरती प्रक्रिया या संदर्भात सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .. शासकीय विभागांमध्ये भारतीय डाक विभाग मध्ये डाकसेवक … Read more