NFC : परमाणु उर्जा विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 300 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
NFC : परमाणु उर्जा विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 300 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Fuel Complex Recruitment for various post , Number of post vacancy – 300 ) पदनाम , पदांची संख्या … Read more