राज्य राखीव पोलिस बल आस्थापनेतील 22,609 पदांना तर बाह्यस्त्रोताद्वारे 446 पदांकरीता मंजुरी ! वाढीव पदांकरीता होणार महाभरती !
महाराष्ट्र पोलिस दलामधील अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलिस बल महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधिनस्त घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास गृह विभागाच्या दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे . सदर शासन निर्णयानुसार , महाराष्ट्र पोलिस दलामधील अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलिस बल , महाराष्ट्र राज्य मुंबई या … Read more