जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक (सपोर्ट स्टाफ) पदांच्या 220 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( सपोर्ट स्टाफ ) पदांच्या 220 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon DCC Bank Recruitment for Clerk post , number of post vacancy – 220 ) रिक्त … Read more