पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांसाठी मोठी पदभरती ; जाहीराती निर्गमित !
पवित्र पोर्टल अंतर्गत अनुदानित संस्थेतील रिक्त शिक्षक ( Teacher ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमेदवारांकडून पवित्र पोर्टल अंतर्गत आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pavitra portal teacher post recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम ( Post Name ) : प्राथमिक शिक्षक , माध्यमिक ( विषय ) शिक्षक , … Read more