जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 364 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

जिल्हा परिषद पुणे येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 364 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune ZP – National Health Mission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 364 … Read more