Fact : फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Fertilisers And Chemicals Travancore Ltd. Recruitment For Varioius Post , Number of Post Vacancy – 98 ) पदनाम , पदांची संख्या … Read more