गुप्तचर विभाग मध्ये 226 जागांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये 226 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Intelligence Recruitment For Officer Grade- II , Number of post Vacancy – 226 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर … Read more