केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत स्वयंपाकी , टेलर , कारपेंटर , माळी , वेल्डर , परिचर ,सफाईगार इ. पदांच्या तब्बल 1161 जागेसाठी महाभरती !
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत स्वयंपाकी , टेलर , कारपेंटर , माळी , वेल्डर , परिचर ,सफाईगार इ. पदांच्या तब्बल 1161 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CISF Constable tradesmen recruitment 2025 ) पदांचा सविस्तर … Read more