CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Central Industrial Security Force Recruitment for various post , Number of vacancy – 540 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक उपनिरीक्षक122
02.हेड कॉन्स्टेबल415
 एकुण पदांची संख्या540

पात्रता –

पद क्र.01 साठी – 10 वी , संगणकावर टायपिंग 50 शब्द प्रति मिनीट इंग्रजी / 65 मिनीटे हिंदी

पद क्र.02 साठी – 10 वी , इंग्रजी 35 शब्द प्रति मिनिटे / हिंदी 30 शब्द प्रति मिनिटे

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.25.10.2022 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 03 वर्षे सुट )

आवेदन शुल्क – 100/- रुपये ( मागासवर्गीय व माजी सैनिकांकरीता – फीस नाही )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 25.10.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment