महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित मध्ये 10 वी / 8 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुनअर्ज मागविण्यात येत आहे. ( Maharashtra State Electricity Distribution company Recruitment for Various post , number of vacancy – 100 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | विजतंत्री | 40 |
| 02. | तारतंत्री | 60 |
| एकुण पदांची संख्या | 100 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – 10 वी उत्तीर्ण
पद क्र.02 साठी – 8 वी उत्तीर्ण
आवेदन शुल्क – फीस नाही
वेतनमान ( मानधन ) – 6,000/- ते 10,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण – सांगली जिल्हा , महाराष्ट्र राज्य अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र. 01 करीता CLICK HERE
पद क्र. 02 करिता CLICK HERE
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026