केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांमध्ये वाहनचालक / पंप ऑपरेटर जवान पदांसाठी मोठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व इतर आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Central Industrial Security Force , Recruitement for Constable / Driver & Constable Pump Operator ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वाहनचालक जवान | 183 |
| 02. | वाहनचालक कम पंप ऑपरेटर जवान | 268 |
| एकुण पदांची संख्या | 451 |
पात्रता – उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर हलके वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक .तसेच सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय दि.22.02.2023 रोजी 21 वर्षे ते 27 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
उंची – उमेदवाराची उंची 167 से.मी असणे आवश्यक आहे तर छाती 80 से.मी तर 5 से.मी फुगविता येणे आवश्यक आहे . तर अनुसुचित उमेदवारांकरीता उंची 160 से.मी तर छाती 76 से.मी व 5 से.मी फुगवता येणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागासप्रवर्गातील उमदेवारांकरीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..