महाराष्ट्र राज्य कृषी सेवा मध्ये वर्ग क संवर्गातील पदांच्या तब्बल 759 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Agriculture department Recruitment for Agricultural Supervisor Post , Number of Post vacancy -759 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदाचे नाव – कृषी पर्यवेक्षक गट क
विभागनिहाय रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | विभागाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
01. | औरंगाबाद | 69 |
02. | ठाणे | 79 |
03. | पुणे | 112 |
04. | नाशिक | 96 |
05. | कोल्हापुर | 82 |
06. | नागपुर | 113 |
07. | अमरावती | 109 |
08. | लातुर | 99 |
एकुण पदांची संख्या | 759 |
पात्रता – उमेदवार हा महाराष्ट्र सरकारच्या कृषी आयुक्तालयात कृषी सहाय्यक या पदांवर ( दिनांक 01 जानुवारी 2023 रोजी ) 05 वर्षे नियमित सेवा पुर्ण झालेला असणारा उमेदवार सदर पदांकरीता अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.28.01.2023 पर्यंत सादर करायचे आहे .तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता 650/- रुपये आवेदन शुल्क म्हणुन आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !