DMER : मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 4 हजार 946 पदांसाठी सर्वात मोठी मेगा भरती ! लगेच करा आवेदन !
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई येथे विविध पदांसाठी तब्बल 4 हजार 946 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DMER Means Directorate of Medical Education , Recruitment for Various Post , Number of Post Vacacny – 4946+ ) … Read more