DMER : मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 4 हजार 946 पदांसाठी सर्वात मोठी मेगा भरती ! लगेच करा आवेदन !

Spread the love

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई येथे विविध पदांसाठी तब्बल 4 हजार 946 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DMER Means Directorate of Medical Education , Recruitment for Various Post , Number of Post Vacacny – 4946+ ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्‍या
01.तांत्रिक ( टेक्निकल )905
02.अतांत्रिक ( नॉन टेक्निकल )67
03.स्टाफ नर्स3974
 एकुण पदांची संख्या4946

वयोमर्यादा – सदर वरील तिन्ही पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दि.25.05.2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे , यांमध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांस वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र ZP मेगाभर्ती अखेर जाहिरात प्रसिद्ध !

आवेदन शुल्क – ओपन व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता 1000/- रुपये , तर मागास प्रवर्ग , आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ उमदेवारांकरीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

असा करा अर्ज – खाली नमुद करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार आवश्यक पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दि.25 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायची आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment